श्री गुरु दत्त जयंती व प.पु. गु. स्वानंदसुख निवासी श्री चंपा माई पुण्यतिथी सोहळा .
शनिवार दिनांक १०-१२-२०११ रोजी श्री दत्त जयंती महोत्सव व शनिवारी दिनांक १७-१२-२०११ रोजी श्री गुरुवारी श्री चंपा माई यांचा पुण्यतिथी सोहळा गुरुकुल भागवत आश्रम चिचोंडी पाटील ता. नगर जि. अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या आनंदात सहभागी होऊन आम्हास उपकृत करावे.
दिनांक १०-१२-२०११ रोजीचे कार्यक्रम :
सकाळी ७ ते ९ वा. नित्यपूजा व विष्णू सहस्त्रनाम पाठ
सकाळी ९ ते १२ चक्री प्रवचन : ह.भ.प. श्री विष्णू महाराज भुजबळ , प्रा. ह.भ.प. श्री भाऊसाहेब मुळे(सर) ह.भ.प. सौ. चंदा ताई, ह.भ.प. सौ उज्जवला ताई ठोंबरे .
दुपारी १२ वा. श्री दत्तात्रेय जन्मोत्सव सोहळा व महाप्रसाद .( टीप. चंद्रग्रहणामुळे जन्मोत्सव दुपारीच होणार आहे.)
____________________________________________________________________________________________________
दिनांक १७-१२-२०११रोजी शनिवारचे कार्यक्रम
सकाळी ७ ते ९ नित्यपूजा व विष्णू सहस्त्रनाम पाठ व गुरुगीता पारायण
सकाळी १० ते १२ चक्री प्रवचने : ह.भ.प. श्री गंगाधर देवकर सर , ह.भ.प. श्री रमेश महाराज मेहत्रे , ह.भ.प. श्री भारत महाराज सांगळे -नासिक ,डॉ. प्रा. श्री अनिल सहस्त्रबुद्धे (सर)
दुपारी १२ ते २ वा. संगीत भजन व महाप्रसाद.
दुपारी : ३ ते ५ चक्री प्रवचने - ह.भ.प. श्री महादेव महाराज काळे , ह.भ.प. श्री दत्तात्रय महाराज झेंडे
दुपारी ४ ते ६ : पुण्यतिथी निमित्त कीर्तन : प्रा. ह.भ.प. श्री वसंत महाराज शेंडगे .
____________________________________________________________________________________________________
ह.भ.प. श्री अशोक महाराज रुमणे ( गुरुवर्य श्री चंपा माई साधकाश्रम लातूर ) ह.भ.प. श्री नामदेव महाराज भोगाडे आष्टी , ह.भ.प. सौ. मोहिनिताई
राजळे गुरुवर्य श्री चंपा माई समाधी अभिषेक , ह.भ.प. श्री गयाबाई वारुळे , वाकोडी , गुरुवर्य श्री चंपा माई समाधी अभिषेक .
भजन साथ : ह.भ.प. श्री गंगाधर दरेकर (मास्तर) ह.भ.प. श्री नामदेव महाराज ठोंबरे , ह.भ.प. श्री नारायण महाराज मांढरे , ह.भ.प. श्री रामदास महाराज मेटे , ह.भ.प. श्री सुखदेव महारज , ह.भ.प. श्री शंकर महाराज कोकाटे , ह.भ.प. श्री थोरात महाराज -मेजर व सर्व भजनी मंडळ चिचोंडी पाटील.
व्यवस्थापक : आपला नम्र
संयोजक : सर्व साधक बंधू भगिनी व भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले
सर्व ग्रामस्थ चिचोंडी पाटील ता. नगर. गुरुकुल भागवत आश्रम चिचोंडी पाटील
ता. नगर. ( नगर जामखेड रोडवर )
No comments:
Post a Comment