भज गोविन्दम ॥१॥

Saturday, December 10, 2011

दिंडी त्रैमासिक - कला विशेषांक जानेवारी २०१२


दिंडी त्रैमासिक - कला विशेषांक जानेवारी २०१२
संकेतस्थळ - www .dindi .in 
dindi.mag@gmail.com

भारतीय संस्कृती मध्ये एकूण १४ विद्या आणि ६४ कला सांगितल्या आहेत. त्यातील काही कलांचा विचार यावेळच्या दिंडी त्रैमासिकामध्ये समाविष्ट केलेला आहे. 
त्यासाठी आपल्या संपादक मंडळाने काही प्रथितयश आणि महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेले कलाकार आणि विद्वान लेखकांचे लेख समाविष्ट केलेले आहेत. 
वाचकांना एक आगळी  वेगळी मेजवानी या वेळी मिळणार आहे. 
आणि दुर्मिळ अशी माहिती या लेखाद्वारे प्राप्त होणार आहे. याशिवाय सुंदर अशी छायाचित्रे देखील असतील. या अंकापासून आम्ही श्री. प्रसिद्ध चित्रकार वसंत विटणकर यांच्या व्यंगचित्र कथा सुरु करीत आहोत. 
तरी वाचकांना विनंती आहे कि त्यांनी आपला अंक आत्ताच राखून ठेवावा . वर्गणी खालील प्रमाणे पत्यावर पाठवावी , म्हणजे आम्हाला मासिक पोस्टाने घरपोच पाठविता येईल. 
वार्षिक - रु. १००/- 
दोन वर्षांकरिता - रु. १७५/- 
तीन वर्षांकरिता - २५०/- 
पंचवार्षिक -रु. ४००/-  

वर्गणी पाठविण्याचा पत्ता:- अशोकानंद महाराज कर्डिले रसगंगा-११३ गुगळे कॉलनी
मु.पो. बुर्हाणनगरता. जि. अहमदनगर,(महाराष्ट्र ) ४१४००१ संपर्क : मोब. ९४२२२२०६०३  

लेखकांची सूची व त्यांचे विषय :-   
१) डॉ.प्रा.श्री म.ना. बोपोर्डीकर -   नादब्रह्म ...परब्रहम 
२)डॉ.प्रा. श्री धोंडीराम वाडकर -   कलगी तुरा 
३)सुप्रसिध्द शिल्पकार श्री प्रमोद कांबळे - शिल्प कला -भाव विश्व 
४) डॉ.प्रा नयना तडवळकर  -  The Traditional Rangoli of India 
५)डॉ.प्रा. अनुराधा ठाकूर -बोलकी चित्रे 
६ ) डॉ.प्रा वसंत शेंडगे - कीर्तन कला व अध्यात्म 
७) डॉ.प्रा. महेश्वरी गावित - आदिवासींच्या लोक कला 
८) सौ अदिती लेले - कथ्थक नृत्य 
९)श्री वसंत विटणकर -टुचू टुचू गोंदण 
१०) श्री योगेश कर्डिले - छायाचित्रण उद्गम आणि विकास 
१२)डॉ.प्रा. श्री  मच्छिंद्र मालुंजकर -महाराष्ट्रातील विधी नाट्य.
१३) प्रा. श्री भाऊसाहेब मुळे - जात्यावरील ओव्या -(स्त्रियांचे मनोगत)
१४) इंजी. श्री अशोक महाराज रुमणे-  प.पु. सद्गुरू श्री चंपामाई
१५)डॉ .श्री अंजली देशमुख -एम.एस.  ऋतुचर्या .
१६) इंजी.ह.भ.प. श्री भारत महाराज सांगळे - सार्थ श्री गुरुगीता 

Thursday, December 8, 2011

भज गोविंन्दम ॥: श्री गुरु दत्त जयंती व प.पु. गु. स्वानंदसुख निवासी श्री चंपा माई पुण्यतिथी सोहळा .

भज गोविंन्दम ॥: श्री गुरु दत्त जयंती व प.पु. गु. स्वानंदसुख निवासी श्री चंपा माई पुण्यतिथी सोहळा .

श्री गुरु दत्त जयंती व प.पु. गु. स्वानंदसुख निवासी श्री चंपा माई पुण्यतिथी सोहळा .

                                 श्री गुरु दत्त जयंती व प.पु. गु. स्वानंदसुख निवासी श्री चंपा माई पुण्यतिथी सोहळा .
शनिवार दिनांक १०-१२-२०११ रोजी श्री दत्त जयंती महोत्सव व शनिवारी दिनांक १७-१२-२०११ रोजी श्री गुरुवारी श्री चंपा माई यांचा पुण्यतिथी सोहळा  गुरुकुल भागवत आश्रम चिचोंडी पाटील ता. नगर जि. अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या आनंदात सहभागी होऊन आम्हास उपकृत करावे. 
              दिनांक १०-१२-२०११ रोजीचे कार्यक्रम :
सकाळी ७ ते ९ वा. नित्यपूजा व विष्णू सहस्त्रनाम पाठ 
सकाळी ९ ते १२ चक्री प्रवचन :  ह.भ.पश्री विष्णू  महाराज भुजबळ , प्रा. ह.भ.पश्री भाऊसाहेब मुळे(सर) ह.भ.प. सौ. चंदा ताईह.भ.पसौ उज्जवला ताई ठोंबरे .

दुपारी १२ वा. श्री दत्तात्रेय जन्मोत्सव सोहळा व महाप्रसाद .( टीप. चंद्रग्रहणामुळे जन्मोत्सव दुपारीच होणार आहे.)
____________________________________________________________________________________________________

दिनांक १७-१२-२०११रोजी शनिवारचे कार्यक्रम 

सकाळी ७ ते ९ नित्यपूजा व विष्णू सहस्त्रनाम पाठ व गुरुगीता पारायण 
सकाळी १० ते १२ चक्री प्रवचने :   ह.भ.पश्री  गंगाधर देवकर सर ,  ह.भ.पश्री  रमेश महाराज मेहत्रे ,  ह.भ.पश्री  भारत महाराज सांगळे -नासिक ,डॉ. प्रा. श्री अनिल सहस्त्रबुद्धे (सर) 
दुपारी १२ ते २  वा. संगीत भजन व महाप्रसाद.
दुपारी  : ३ ते ५ चक्री प्रवचने -  ह.भ.पश्री  महादेव महाराज काळे ,  ह.भ.पश्री  दत्तात्रय महाराज झेंडे  

दुपारी ४ ते ६ : पुण्यतिथी निमित्त कीर्तन : प्रा. ह.भ.पश्री वसंत महाराज शेंडगे .

____________________________________________________________________________________________________

 ह.भ.पश्री अशोक महाराज रुमणे ( गुरुवर्य श्री चंपा माई  साधकाश्रम लातूर )  ह.भ.पश्री  नामदेव महाराज भोगाडे आष्टी ,  ह.भ.प.  सौ. मोहिनिताई 
राजळे गुरुवर्य श्री चंपा माई समाधी अभिषेक ,  ह.भ.पश्री  गयाबाई वारुळे , वाकोडी , गुरुवर्य श्री चंपा माई समाधी अभिषेक .
भजन साथ :  ह.भ.पश्री  गंगाधर दरेकर (मास्तर)  ह.भ.पश्री  नामदेव महाराज ठोंबरे ,  ह.भ.पश्री नारायण महाराज मांढरे ,  ह.भ.पश्री  रामदास महाराज मेटे ,  ह.भ.पश्री  सुखदेव महारज ,  ह.भ.पश्री  शंकर महाराज कोकाटे , ह.भ.पश्री  थोरात महाराज -मेजर  व सर्व भजनी मंडळ चिचोंडी पाटील.

                                                                                                                           व्यवस्थापक : आपला नम्र 
संयोजक : सर्व साधक बंधू भगिनी व                                        भागवताचार्य श्री अशोकानंद  महाराज कर्डिले   
 सर्व ग्रामस्थ चिचोंडी पाटील ता. नगर.                                          गुरुकुल भागवत आश्रम चिचोंडी पाटील           
                                                                                                       ता. नगर. ( नगर जामखेड रोडवर )